वर्ल्ड टूर हा शब्द ऐकताच प्रत्येक व्यक्तीच्या मनात उत्सुक्ताची भावना निर्माण होते. कोणाच्या मनात ट्रॅकिंग ची,तर कोणाच्या मनात नुसती भटकंती करत नवीन जागा शोधण्याची, तर काहींना challanging करून दाखवण्याची उत्सुकतेची भावना निर्माण होते मी हे त्यातला एक जो हेच स्वप्न घेऊन जगत होतो ज्या स्वप्नाची मी आतुरतेने वाट बघत होतो व ते स्वप्न जगावंसं वाटत होता ते प्रत्यक्षात माझ्या आयुष्यात चालून आल आणि ती म्हणजे My first journey to Hyderabad....
हे ऐकताच खूप भारी वाटलं आणिकही दिवसांनी मला Hyderabad tour ची दिनांक मिळाली मी खूप excited झालो. मी माझ्या तयारी ला लागलो. बघता बघता तो दिवस तो क्षण आला हैदराबाद ला जाण्यासाठी मी माझ्या ग्रुपसोबत विटी स्टेशनला येऊन पोचलो. आणि दोन मिनिटे शांत झाच लो मला अजूनही विश्वास बसत नव्हता कि मी ह्या ग्रुपसोबत हैदराबाद ला Travel shoot साठी जातोय. मग काही वेळाने ट्रेन प्लेटफ्रॉम नं ५ ला आली. जसजसा मी ट्रेन जवळ जात होतो तसतस मला भीती वाटली कि मी हे Travel shoot करू शकेन का? पण असं बोलतात ना life मध्ये Risk घेतल्याशिवाय life ची मज्जा कुछ औरच असते.मग मी ट्रेन मध्ये बसलो आणि ट्रेन हैदराबाद ला जाण्यास निघाली.आमचा ग्रुप हा ८० जणांचा होता मग ते मजामस्ती करू लागले,गाण्यांच्या भेंड्या खेळू लागले आणि ते खेळत असताना त्यांचे आनंदाचे क्षण माझ्या कॅमेरात टिपू लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० च्या सुमारास हैदराबाद स्टेशनला पोहचलो पोचल्याक्षणी एक वेगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर दिसला तो म्हणजे त्या स्टेशनवर एकही कागदाचा तुकडा पडलेला दिसत नव्हता स्टेशन वरून बाहेर पडल्यानंतर दोन बसेस आम्हाला pickup करण्यासाठी आल्या मग आम्ही हॉटेल ला येऊन पोहचलो आणि नंतर आम्ही golkonda fort, light sound show, hussian lake sager, zoological park, ramoji filmcity इ. ठिकाणी फिरलो मज्जा केली. तो माझ्या जीवनात ला न विसरता येणारा क्षण होता..

छान....
ReplyDelete